1. Congratulations to the beautiful couple. Wishing you a wonderful journey as you build your new life together.
(सुंदर जोडीचे अभिनंदन! एकत्रितपणे एका नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही करत आहात म्हणून या आश्चर्यकारक प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. )
2. Congratulations! You guys make a great pair. Your engagement is a wonderful news.
(अभिनंदन! तुम्हा दोघांची जोडी छान आहे. तुमच्या साखरपुड्याची बातमी माझ्यासाठी अतिशय अद्भुत आहे. )
3. Congratulations on your engagement. You make a wonderful couple.
(तुमच्या साखरपुड्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमची जोडी एक सुंदर जोडी आहे. )
4. I am really happy for you. Wish you a blissful life ahead.
(मला तुमच्याबद्दल खूपच आनंद होत आहे. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. )
5. May your engagement be the beginning of a lifetime filled with special love and happiness.
(तुमचा साखरपुडा म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याची अशी सुरुवात असो ज्यामध्ये आयुष्यभरासाठी विशेष प्रेम आणि आनंद भरलेला असेल. )
6. Wishing the both of you a world of happiness and joy on this wonderful day. Congratulations on your engagement, we are so delighted for you!
(या अद्भुत दिवशी तुम्हा दोघांना आनंद आणि सुख मिळत राहो अशी शुभेच्छा देतो. तुमच्या साखरपुड्याबद्दल तुमचे अभिनंदन, आम्ही तुमच्यासाठी खूप आनंदित आहोत!)
7. Wishing you all the best for the future. Stay together, always.
(तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी खूप शुभेच्छा, नेहमीच, एकत्र रहा. )
8. My heart is overjoyed with the news of your engagement. Congratulations and lots of love.
(तुमच्या साखरपुड्याच्या बातमीने माझे हृदय आनंदून गेले आहे. अभिनंदन आणि खूप - खूप प्रेम. )
Doubts on this article